Sakal Exclusive: शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस | Farmer Protest | 100 Days | Delhi | Agriculture Bill

2021-04-28 517

कृषीप्रधान देश म्हणून आपल्या भारताची ओळख आहे. देशाच्या उत्पन्नात ५० %पेक्षा जास्त योगदान हे कृषी क्षेत्राचे आहे. केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली. शेतकऱ्यांनी या कायद्यांविरोधात दिल्ली लगतच्या सिंधू बॉर्डरवर आंदोलन पुकारले. त्यांच्या समर्थनार्थ मोठा जमाव रस्त्यावर उतरला. या आंदोलना दरम्यान ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष बघायला मिळाला. अनेक शेतकरी उपोषणावर बसले तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्या. आज या शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. आता प्रतीक्षा आहे ते हे आंदोलन संपणार कधी ?
#FarmerProtest #100DaysOfProtest #AgricultureBill #Sakal #Sakal Media
LICENSE CERTIFICATE: Envato Elements Item
=================================================
This license certificate documents a license to use the item listed below
on a non-exclusive, commercial, worldwide and revokable basis, for
one Single Use for this Registered Project.

Item Title: Epic War and Battle Music
Item URL: https://elements.envato.com/epic-war-and-battle-music-5HL8J6V
Item ID: 5HL8J6V
Author Username: florews
Licensee: Dinesh Oak
Registered Project Name: Sakal
License Date: March 5th, 2021
Item License Code: JZ4LTAUHNV

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires